close

Large Call to Action Headline

श्री सोमेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित हत्तुर, ता. द. सोलापूर मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत

सुरक्षित बचत, सुलभ कर्ज सुविधा आणि पारदर्शक आर्थिक सेवांच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत

महत्त्वाच्या सूचना :

कर्ज व ठेवीसंबंधी सर्व व्यवहार संस्थेच्या अधिकृत पावतीशिवाय करू नयेत .    |    सदस्यांनी आपल्या KYC (आधार, पॅन, पत्ता व मोबाईल क्रमांक) माहितीमध्ये बदल झाल्यास त्वरित शाखेत अद्ययावत करावीोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही ऑनलाईन अर्ज भरा​.    |    कर्जाचे हप्ते व ठेवींची मुदत वेळेवर पूर्ण केल्यास आर्थिक शिस्त राखली जाते व सदस्यांना अधिक चांगल्या सेवा मिळताता |.    |    कोणत्याही प्रकारची वैयक्तिक किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती फोन, SMS, ई-मेल किंवा सोशल मीडियावर कोणालाही देऊ नये. संस्था अशी माहिती कधीही मागत नाही.    |    संस्थेच्या सर्व योजना, व्याजदर, सूचना व परिपत्रके यांची अद्ययावत माहिती फक्त अधिकृत शाखा व वेबसाइटवरूनच घ्यावीा​.    |    कोणत्याही शंका किंवा तक्रारीसाठी संस्थेच्या अधिकृत कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावाा.    |   

आमच्या पतसंस्थे बद्दल

श्री सोमेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, हत्तुर, ता. द. सोलापूर ही सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि विश्वासार्ह आर्थिक सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. आमचे उद्दिष्ट सुरक्षित बचत, सुलभ कर्ज सुविधा, पारदर्शक व्यवहार आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रदान करून प्रत्येक सभासदाच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे हे आहे. आमचे संचालक मंडळ आणि कर्मचारी सभासदांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. आपल्या विश्वास आणि सहकार्याने आपण आर्थिक समृद्धीचा नवा आदर्श निर्माण करू शकतो

एकूण सभासद: 2195

सक्रिय खातेधारक: 1125

Slide
Slide
Slide

पतसंस्था संचालक मंडळ

संस्थापक अध्यक्ष - श्री. आणप्पा गिनेनी सतुबर (सर)

चेअरमन - श्री. गुरुनाथ भिमाशंकर सतुबर

व्हा.चेअरमन - श्री. सोमनिंग चिदानंद व्हनमाने

तज्ञ संचालक -अरुण बनसिद्ध सावंत

संचालक - श्री.विश्वनाथ शंकर महाजन

संचालक - श्री. हुसेन शब्बीर नदाफ

संचालिका - सौ. सिद्धव्वा आणप्पा सतुबर

संचालिका - सौ. उषाताई सूर्यकांत कुंभार

संचालिका - सौ.वैशाली बिळेणी सतुबर

संचालिका - सौ. सुवर्णा रमेश सतुबर संचालिका - सौ. रेखा सोमनिंग गडदे

कर्मचारी वृन्द

सचिव - सचिन रमेश हडपद

व्यवस्थापक - सोमनिंग चि. व्हनमाने ✦ पिग्मी एजेंट - रफिक नबीलाल शेख

आमच्या प्रमुख सेवा

img

Two Wheeler लोन

img

Car लोन

img

Home लोन

img

महिला बचत गट कर्ज

img

शेती सुधारणा कर्ज

img

Personal लोन

img

Gold लोन

img
img

सामाजिक कार्यांचे छायाचित्रे

img
img
img
img
img
img

आम्हालाच का निवडावे?

सुरक्षित व विश्वासार्ह आर्थिक व्यवहार

जलद व पारदर्शक कर्ज मंजुरी प्रक्रिया

अनुभवी व समर्पित व्यवस्थापन

स्पर्धात्मक व्याजदर व आकर्षक योजना

ग्राहक-केंद्रित सेवा व तत्पर मार्गदर्शन

सदस्यांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध संस्था

श्री सोमेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, हत्तुर, सोलापूर

img

पत्ता: ४१२/३६,३७, शिवरेणुका रेसिडेन्सी, श्री सोमेश्वर नगर, हत्तुर, ता. द. सोलापूर– 413008

संपर्क करा

img

+91 9075227478 / 7020341350

img

shrisomeshwarnsp0922@gmail.com

कार्यालयीन वेळ

सोमवार ते शनिवार – सकाळी 9 ते 2.3 आणि सायं. 4 ते 8 वाजेपर्यंत टीप: दुसरा आणि चौथा शनिवार बँक बंद राहील

कॉपीराइट © 2026-27 श्री सोमेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, हत्तुर, सोलापूर सर्व हक्क सुरक्षित.